सरकारी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असून त्या आपल्या पर्यंत पोहचू शकत नाहीत. अर्ज कसे भरावे ? कुठे भरावे ? तसेच त्या बद्दल लागणारी सर्व माहिती आपल्या कडे असेलच असे नाही. त्या साठी आपल्याला आपल्या "मराठी" भाषेत इच्छित नोकरीचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
संगणक युगात विद्यार्थ्यांनी नौकरी/स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि नोकरीच्या संधी हातून जावू नये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून स्पर्धकाला त्याच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग साधता यावा म्हणून या वेबसाईट ची आम्ही निर्मिती करत आहोत. काही इंटरनेट कॅफे अथवा कॉम्पुटर क्लास मधून ऑनलाईन अर्ज भरून दिले जातात
सुरेटा नोकरी मदत केंद्र आणि इतर सर्व सुरेटा उद्योग समूह संचालित वेबसाईट मध्ये प्रत्येक वेळेस काहीना काही नवीन सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो त्यातीलच हा एक उपक्रम आहे.
आपले स्वताचे सुरेटा ग्राफिक्स डिझाईनर वेबसाईट सुरु करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे http://studio.surreta.com/
बँकिंग ते बिझनेस मीटिंग्स पर्यंत, जग डिजिटल होत आहे. त्यामुळे, कोणत्याही यशस्वी व्यापाऱ्यासाठी बिझनेस कार्ड्स असणे आवश्यक आहे जेणे लोक आपल्या संपर्कात राहू शकतात. आता आपण डिजिटल युगात व्यवसाय कार्ड (Digital Visiting Card Online) बनवू शकता तेही मोफत कसे बनवणार कसे वापरणार जाणून घेऊ यात लेखात तर आपल्या सर्व व्यावसायिक मित्रांना आणि आपल्या ग्रुप मध्ये तसेच आपल्या स्टेट्सला शेअर करण्यास विसरू नका.