Mr. Revansidh Kumbhar

हॅलो सुरेटा टीम, मी जवळपास २ ते ३ वर्षांपासून आपले नोकरी सेंटर वापरत आहे, तुमचे सेंटर घेण्या अगोदर मला ऑनलाईन काम करण्यास खूप अडचणी येत होत्या पण तुमचे सेंटर घेतल्यापासून सर्व ऑनलाईन काम करण्यास सोपं झालं, जवळपास माझे ९९% ऑनलाईन काम आपल्या सुरेटा सेंटर मूळे सोपे झाले, आपला मनापासून धन्यवाद सर

अक्कलकोट, सोलापूर