सुहास घोडके

सुरेटा टीम मध्ये आल्यापासून मला संपूर्ण योजना, शाळेच्या बाबतीत सर्व फॉर्म, भरती विषयक माहिती मिळण्यास सहज सोपे झाले आहे. आणि काही अडचण असल्यास फार चांगल्या स्वरूपात सांगता आणि त्यावर पर्याय पण देता. त्यामुळे आपले हे पोर्टल चालू झाल्यापासून मला खूप मदत मिळत आहे. त्याबद्धल आपले मनःपूर्वक आभार.

मु पो. बोरले ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर