सुदामा हलदार

अ‍ॅडमिट कार्ड, एज्युकेशन, मल्टी सर्व्हिसेस, नौकरी या विभागणीमुळे सर्व सामान्यांना माहिती देणे सोयीस्कर जाते. कोणतीही जाहिरात शोधावी लागत नाही कारण प्रत्येक जाहिरातीला स्वतंत्र नंबर आहेत. बऱ्याच इतर जाहिरात देणाऱ्या पोर्टल वर जाहिरातीची शहानिशा न करताच जाहिरात पोर्टलवर पहावयास मिळते. परंतु सुरेटा वरील प्रत्येक जाहिरात खात्रीदायक असते. माझ्या आजपर्यंतच्या अनुभवात एकदा सुद्धा कोणत्याही जाहिरातीत त्रुटी आढळुन आली नाही.

मी सुरेटा संस्थेशी साधारण ०२/०४/२०१९ रोजी जोडला गेलो आणि व्यवसायाची दिशाच वळाली. प्रगतीचा ओघ जसा वाहु लागला. सुरेटाने जसे माहितीला विभागले आहे ते कौतुकास्पद आहे.

“ सुरेटा ” सारख्या अचूक आणि खात्रीदायक माहिती देणाऱ्या पोर्टल बरोबर काम करून आनंद तर मिळतोच आणि आपण विद्यार्थाना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचे उज्वल भविष्य घडविण्याचे काम आपल्या हातून घडते यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे.

धन्यवाद “सुरेटा ” आणि “ डिजिटल इंडिया ”.

संचालक, इन्फोटेक कॉम्पुटर एज्युकेशन अहेरी

आहेरी, गडचिरोली