श्री सचिन कानठाले

सुरेटा बद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरी पण ती कमीच पडेल त्यामुळे एकच सांगतो माझ्या आयुष्याची खूप मोठी मोठी कामे हि सुरेटा मुले शक्य झाली धन्यवाद सुरेटा टीम आणि मी स्वतः ला खूप नशीबवान समजतो कि मी सुरेटा कुटुंबाचा सदस्य आहे

श्रीकृष्ण नगर पोस्ट जामवाडी ता/जिल्हा जालना