श्री रियाज शेख

संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे अतिशय बिकट परिस्थितीतून आपण जात आहोत. सर्वत्र लॉकडाऊन आहे आपण या कठीण परिस्थितीचा यशस्वीरीत्या मुकाबला करीत आहात सुरेटा योग्य व अचूक माहिती आपल्या परिवाराला पोहचत असते या परीस्तीत इन्कम कशी कमयाची मार्ग दाखवत राहते मी आपला आभारी आहो.

राजुरा, चंद्रपूर