श्री प्रशांत बुवा

नमस्कार मी प्रशांत बुवा ,सांगली 

 सुरेटा नोकरी मदत केंद्र या पोर्टल विषय आणि त्यांच्या टीम विषय बोलायचे झाले तर शब्द कमी पडतील येवढे छान पोर्टल आणि सर्व्हिस आहे. आमच्या सारख्या VLE ना या पोर्टल ची खूप चांगल्या पद्धतीने मदत होते कोणती ही अडचण असली तर कॉल किव्हा मेसेज करून विचारू शकतो महत्वाचे म्हणजे काही मिनिटा मध्ये जो प्रॉब्लेम असेल त्या वर ते मार्ग शोधून आमच्या सारख्या VLE  पर्यंत पोचवतात.

 माझ्या आता पर्यंत च्या माहिती प्रमाणे बोलायला गेलो तर सुरेटा पोर्टल किव्हा सुरेटा टीम आता पर्यंत ते चांगलेच देत आहेत. त्याच्या कडून मला तर कोणती चुकीची माहिती किव्हा जाहिरात भेटली नाही. अगदी मी 100 % विश्वास ठेवतो. 
सुरेटा टीम चे आणि आमच्या सारख्या VLE चे एक कुठे तर कुटुंब बनतं चाले आहे आणि हे कुठंब येवढे मोठे झाले आहे आणि होईल असेच आपले कुटुंब वाढत जाऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करो आणि आता पर्यंत आपण चांगल्या पद्धतीने मदत केली आहे आणि पुढे ही कराल अशी आशा मनामध्ये बाळगतो 

लिहताना काही चुकले असेल किव्हा माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल लहान तोंडी मोठा गास घेतला असेल तर आपण मला मोट्या मनाने माफ करा

दुभेवाडी ता. कवठेमहांकाळ जिल्हा सांगली