श्री दिलीप साळुंके

सुरेटा नौकरी मदत केंद्र, यामुळे मला खूपच फायदा झाला, कारण या क्षेत्रात मी नवीन होतो आणि कुणी काहीच माहिती सांगत नव्हते,तेव्हा माझ्या दाजींनी ह्या केंद्राबद्दल आयडिया दिली आणि आज मला ह्या बिसेनेस मध्ये खूप काही शिकायला मिळालं, आणि धन्यवाद सरांचं त्यांनी प्रत्येक वेळी तत्काळ मार्गदर्शन केले.

कर्णाला ता./जिल्हा जळगाव