श्री. आर डी रमण

मी रमण ढगे, मी सुरेटा संस्थेशी साधारण २०१७ ला जोडला गेलो आणि व्यवसायाची दिशाच वळाली. प्रगतीचा ओघ जसा वाहु लागला. सुरेटा ने जसे माहितीला विभागले आहे ते कौतुकास्पद आहे. सुरेटा सारख्या अचूक आणि खात्रीदायक माहिती देणाऱ्या पोर्टल बरोबर काम करून आनंद तर मिळतोच.

लातूर शहर, लातूर