शुभम मुंढे

एकदम चांगला प्रतीसाद काही सुद्धा अडचण नाही मला तर ऑनलाईन मधले काहीच येत नव्हते जे काही शिकलो ते सुरेटा टीम मुळे शिकलो.कुणाच्या हाताखाली कामाला न जाता फक्त सुरेटा टीम मुळे माझा स्वतःचा व्यवसाय उभा करू शकलो. त्यामुळे मी सुरेटा टीम चा आभारी आहे.

सुभाष नगर पोलीस चौकी समोर आगळगाव रोड बार्शी ४१३४०१