राम इतापे

सुरेटा हे हाताळण्यासाठी साधे आणि सोपे आहे, सुरेटा मधील सर्व सुविधा आणि सेवा खूप छान आहेत, आपण सुरेटा मधून आपले बिझनेस  वाढवू शकतो या मधून आपण आपल्या बिझनेस ची ऍड करू शकतो सर्वांसाठी वापरण्यासाठी योग्य आहे

भांडगाव, ता परंडा जिल्हा उस्मानाबाद