रवींद्र जाधव

गेल्या २ वर्षा पासून मी आपल्या सुरेटा परिवाराचा सदस्य आहे. आपण देत असलेली सेवा ह्या माझा व्यवसायाच्या दृष्टीने नकीच फायदेशीर आणि अधिक व्यवसाय वाढवणारी आहे. त्यामुळे मी आपला मनापासून आभारी आहे.

नाशिक शहर, नाशिक