प्रसाद अडसूळ

मी ऑनलाईन या क्षेत्रात गेले ९ वर्षांपासून काम करतोय. या कालावधीत बरेच पोर्टल पहिले पण सुरेटा सारखे पोर्टल हे पहिल्यांदाच पाहिलं. उत्कृष्ट नियोजन, योग्य मार्गदर्शन, सतत असणारा पाठिंबा, एक मोठा भाऊ. या पोर्टल मध्ये सर्व काही आहे आणि अगदी सोप्या भाषेत. एखादा नवीन माणूस जरी हे पोर्टल वापरायला सुरवात केली तरी त्याला लगेच समजेल असं. सुरेटा टीमला माझ्या कडून खूप खूप शुभेछया. अवघ्या महाराष्ट्रात नाव तर आहेच परंतु भारत देशात सुरेटा टीम चे नाव लवकरच होईल हि इछा.

बार्शी जिल्हा सोलापूर