दिपक खेकारे

सुरेटा हे सेंटर नसून ऑनलाईन काम करणार्‍या सर्वांना एकत्र करून परिवार तयार करणारा दुवा आहे. आपल्या परिवरातील प्रत्येक सदस्यांच्या प्रत्येक समस्या तत्परतेने सोडविण्याचे काम सुरेटा करते अतिशय कमी शब्दात आणि सोईस्कर रित्या सर्व नौकरी अपडेट देण्यात येते सुरेटा सेंटर मुळे आमच्या व्यवसायात भरपूर भर पडली असून सोबत काम करून मोठा पल्ला गाठण्यास सुरेटा सेंटर चा मोलाचा वाटा असावा इतकीच अपेक्षा. धन्यवाद सुरेटा परिवार

गडचांदूर ता कोरप्ना जिल्हा चंद्रपुर