ज्ञानेश्‍वर राठोड

मी सुरेटा टिम बद्दल आपणा पर्यंत माझे वैयक्तीक मत मांडत आहे. हे माझे मत कितपत योग्य आहे हे मला नाही माहिती पण तरी मी पर्यंत करतो. कारण मी ऐवढा मोठा व्यक्ती नाही की या ऐवढया मोठया पुर्ण महाराट्रभर पसरलेल्या सुरेटा टिमचे वर्णन करू शकेल, तरी माझ्या परिणे मी प्रयत्न करतो. पहिले तर या सुरेटा टिम चे सर्वांचे मन:पुर्वक व मनापासुन स्वागत करतो. या तुमच्या लाडक्या व्यवसायाला लाख लाख प्रणाम ऐवढे भरभरून प्रेम देण्याच पण एक कारण आहे. कारण सुरेटा टिम ही प्रत्येक्षात एक माणुस म्हणुन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. तसेच सुरेटा सुविधा बाबत खालील प्रमाणे मुद्दे माडतो.
सुविधा बाबत : - सुरुवात पासुन शेवट पर्यंत पुर्ण प्रोसेस यापोर्टल मध्ये देण्यात आलेली आहे. ऐवढच नाही तर प्रत्येक एक-एक स्किम बदद्ल व्यवस्थित प्रत्येकला समजेल अशी माहिती अश्या पध्दतीने जाहिराती दिलेल्या आहे. तसे सुरूवातीला लॉगीन झाल्या-झाल्याच प्रत्येक वेगवेगळी जाहिरात ओपन होतांना दिसते तसेच वेगवेगळया जाहिराती ठळक पणे वाचता येतील अश्या स्वरूपात दिसायला सुरूवात होते. त्याच बरोबर जॉब कार्ड,शैक्षणिक, नोकरी,  योजना या पध्दतीने ठळक दिसतात. त्याच बरोबर आता तर खुपच सर्व अपडेट होतांना दिसत आहे. 
या पोर्टल मध्ये प्रत्येक हायलाईट होतांना दिसते एवढेच नव्हे तर प्रत्येशात प्रत्येकाला जनु काही मदत करण्यात प्रत्येक ऑप्शन तत्पर आहे.

सुरेटा टिम बदद्ल माझे मनोगत, मी श्री. ज्ञानेश्‍वर दशरथ राठोड नाशिक

जुनी सीबीएस नाशिक