एकनाथ गायकवाड

मी ४ वर्ष प्रायव्हेट बँकेत काम केल आहे, मला नेहमीच मनात स्वतःचा व्यवसाय करायची ईच्छा होती व्यवसाय करायचा पण काय करायचा ते काळात नव्हत अनुभव खूप आहे पण व्यवसाय करण्याच धाडस होत न्हवते त्या नंतर माझा जिवलग मित्र ज्ञानेश्वर काळे ( मास्तर ) यानी सुरेटा पोर्टल बद्दल माहिती दिली व मला सुरेटा नोकरी मदत केंद्र सुरु करण्यास मदत केली व मला सुरेटा टिम आणि आपले सर्वांचे सुरेटा टिमचे गुरु यांनी हि वेळोवेळी आपला वेळ देऊन नेहमीच मदत केली आणि मी जो निर्णय घेतला आहे त्याचा मला कधी पाच्छाताप नाही झाला माझ्या व्यवसायाला अजून पूर्ण १ वर्ष नाही झाले पण मी समाधानी आहे. मी समाधानी असल्यामुळे माझा ग्राहकाना व तरुण विध्यार्थी मित्रांना चांगले सहकार्य करू शकतो. थँक्स सुरेटा टिम
शॉप नं, ४, साईनाथ कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड पुणे - ४११ ०४१